महाराष्ट्र शासन | रायगड जिल्हा परिषद | पंचायत समिती मुरुड

फोटो गॅलरी

वळके ग्रामपंचायतचा छायाचित्रमय प्रवास !

येथे वळके गावाच्या प्रगतीचे आणि संस्कृतीचे सुंदर दर्शन घडवणारे क्षणचित्र (फोटो) संग्रहित आहेत. ग्रामपंचायतीने पूर्ण केलेले विकास प्रकल्प, गावात आयोजित केलेले सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आणि स्थानिक ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागाची झलक या गॅलरीत पाहायला मिळेल.